लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
करवीर मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची १३.७९ कोटींची मालमत्ता - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 13 crore property of Shindesena candidate Chandradeep Narke from Karveer constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करवीर मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची १३.७९ कोटींची मालमत्ता

दोन बँकांचे २.२२ कोटींचे कर्ज  ...

Kolhapur: नृसिंहवाडीत गुरुद्वादशी मोठ्या उत्साहात, दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | In great excitement with Gurudwad at Nrisimhawadi Crowd of devotees for Datta darshan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नृसिंहवाडीत गुरुद्वादशी मोठ्या उत्साहात, दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुद्वादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, ... ...

इचलकरंजीतून पहिल्यांदाच काँग्रेसचे हात चिन्ह गायब - Marathi News | For the first time the Congress hand symbol has disappeared from Ichalkaranji Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीतून पहिल्यांदाच काँग्रेसचे हात चिन्ह गायब

अतुल आंबी इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा आहे. मात्र यावेळी ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ... ...

बंडखोर बिघडविणार दिग्गज उमेदवारांचे गणित, माघारीसाठी यंत्रणा सक्रिय - Marathi News | In the previous assembly elections in Kolhapur district independents had spoiled the victory of veteran candidates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बंडखोर बिघडविणार दिग्गज उमेदवारांचे गणित, माघारीसाठी यंत्रणा सक्रिय

राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेच्या मागील निवडणुकीत अपक्षांनी ‘चंदगड’सह पाच मतदारसंघांत दिग्गजांचे विजयाचे गणित बिघडवले होते. त्याचा धसका या ... ...

मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागर यांचे शक्तिप्रदर्शन; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस  - Marathi News | Guardian Minister Hasan Mushrif, Shindesena's Rajesh Kshirsagar, MLA Prakash Abitkar, NCP's Nandatai Babhulkar in a show of strength Nomination form filed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागर यांचे शक्तिप्रदर्शन; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस 

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत सोमवारी ६१ उमेदवारांनी ८६ अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्ह्यात १० जागांसाठी १३६ अर्ज ... ...

कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; उल्हास पाटील, सुजित मिणचेकर ‘स्वाभिमानी’त - Marathi News | Former Uddhav Sena MLAs Ulhas Patil and Sujit Minchekar decided to contest elections from the Swabimani Shetkari Sanghatna | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; उल्हास पाटील, सुजित मिणचेकर ‘स्वाभिमानी’त

शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत राजकीय भूकंप  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress changed candidate in Kolhapur, Madhurimaraje Chhatrapati nominated in North Legislative Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला, मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. ...

महायुतीची उमेदवारी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अखेर जाहीर; तिरंगी लढत होणार - Marathi News | Rajendra Patil Yadravkar's candidature of Mahayuti finally announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीची उमेदवारी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अखेर जाहीर; तिरंगी लढत होणार

महायुतीतून राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार  राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उमेदवारी सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या कोट्यातून आमदार यड्रावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे . ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"निवडून आलो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो"; हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Can become Deputy Chief Minister if elected"; Hasan Mushrif's big statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"निवडून आलो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो"; हसन मुश्रीफांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कागल विधानसभा मतदारसंघातून आज हसन मुश्रीफ यांनी अर्ज दाखल केला. ...