Crime News Kolhapur- सांगली रोडवरील पाटील मळा, सहकारनगर व मंगळवार पेठ येथील घरातून व किराणा दुकानाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत तिघांनी गावभाग पोलिसांत तक्रार दिली आहे. ...
CrimeNews Ichlkarnji Kolhapur- दाते मळा येथील इराणी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका कापड गाठी बांधणाºया कामगारावर धारदार शस्त्राने वार करून खुनीहल्ला केला. प्रेमाराम खेमाराम चौधरी (वय ४३) असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांची पत्नी सुंदरदेवी या किरकोळ ...
Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळाप्रकरणी चौकशीची तिसरी फेरी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालातील नोंदीनुसार एका अधिकाऱ्यासह आणखी तीन कर ...
CoronaVirus Kolhapur- गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या कोल्हापुरात गुरुवारी नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६२ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील २७, तर अन्य जिल्ह्यांतील १६ रुग्णांचा समावेश आहे. ...
Shivaji University Exam Kolhapur-शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचा प्रारंभ दि. २२ मार्चपासून होणार आहे. या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यातील ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीची ...
Excise Department Liquer kolhapur- टेम्पोच्या मागील बाजूस कप्पा करून त्यातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या विभागाने सापळा रचून आजरा येथे एस.टी. स्टँडसमोर ही कारवाई केली. ...
Shivaji University Kolhapur- मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेकनिकल एज्युकेशनमार्फत मॅपाथोन ही मपिंगसाठीची स्पर्धा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये देशभरातून ५२२८ स्पर्धेक सहभागी झाले. त् ...
Raju Shetty Highway Kolhapur-कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन काळातील सर्वसामान्य ग्राहकांचे शेतीचे वीज बिल माफ करावे यासाठी कोल्हापूरात शिरोली पुलाचीजवळ पंचगंगा नदीपूलावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला आह ...
Gokul Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारुढ गटाला खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील उर्फ आबा, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील उर्फ आबाजी यांनीही विरोधी आघाडीला पाठिंबा देण्याचा नि ...