CoronaVirus Teacher School Kolhapur : महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या लेखी सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी शुक्रवारी दिल्या ...
GokulMilk Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची या पंचवार्षिकमधील शेवटची सभा शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वच संचालकांचा सत्कार करण्यात आला; मात्र गेली ४६ वर्षे गोकूळ मध्ये काम करणारे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना निरोप देताना सभागृह गह ...
CoroanaVirus Lockdaown : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न जुमानता त्यांना चुकवून जाणारी वाहने, दुकानांमध्ये खेटून उभे राहिलेले ग्राहक, बँकांबाहेर उडालेला स ...
CoronaVirus Banking Kolhapur : दसरा चौकातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या दारात सोशल डिस्टन्सिंग न पाळता ग्राहकांनी गर्दी केली होती. यादरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे या आपल्या वाहनातून जात होत्या. त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्या ...
Road Kolhapur : बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा आज येथील तरुणांनी दिला. रस्त्याबद्दलच्या भावना तीव्र शब्दात व् ...
RangnaFort Tof Kolhapur : साडे चार फुट घेरीची, साडे नऊ फुट लांबीची, अडीच टन वजनाची सहा पाऊंड गोळ्याचा मारा करणारी ऊखळी तोफ बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने सुमारे १७५ वर्षानंतर २००० फुट खोल दरीतून सहाव्या मोहिमेत बाहेर काढली. त्यावेळी बोरवडेच्या त् ...
Sucide Kolahpur : पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात १३ वर्षाच्या मुलासह दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
इचलकरंजी : शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश गुरुवारी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभारी नगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी ... ...