CoronaVIrus Kolhapur : कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सीजनची मागणी वाढली आहे ही वाढती मागणी पूर्ण करताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत होत असून प्रशासनाने सर्व रुग्णालयांना ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सुचना शनिवारी दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी ...
CoronaVirus Market Kolhapur : वाढत्या गर्दीमुळे भाजी मंडई कोरोना हॉटस्पॉट ठरण्याच्या भीतीने महापालिका प्रशासकांनी भाजी मंडई बॅरिकेटस् लावून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्याला विरोध झाला, तरी शनिवारी महापालिका अधिकच आक्रमक झाल्याने विक्रे ...
CoronaVirus HasanMusrif Kolhapur : गडहिंग्लज विभागात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लोकांनी काळजी घ्यावी.अन्यथा कागलप्रमाणे गडहिंग्लज विभागातही कडक जनता कर्फ्यू ल ...
CoronaVIrus Kolhapur : महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल यादोबा आवळे यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे चार दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते, पण दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झी ...
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे. त्यामुळे शासना ...
CoronaVIrus Bjp Kolhapur : भाजप महानगर कोल्हापूरच्यावतीने गरजू रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाला. सध्या गरजूंसाठी दहा कॉन्सन्ट्रेटर उपल ...
: देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला. ...