ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
इचलकरंजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्योग-व्यवसाय नियमांचे पालन करतात की नाही, याची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने दहा पथकांची नियुक्ती ... ...
खवले मांजराची तस्कराची आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला प्रकरणातील संशयित तिघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ... ...