कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबतीत व्यापक जनजागृती झाल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात लस घेण्याकरिता लसीकरण केंद्रांवर जात आहेत. ... ...
Hasan Mushrif : ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ह्यकोरोनामुक्ती गाव स्पर्धाह्ण चे आयोजन केल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी ...
CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, याला पर्याय म्हणून सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी ४० ऑक्सीजन कोंन्सेटेटर व २५ बायपॅप उपलब्ध करून दिल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री ...
CoronaVirus St Kolhapur : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना एसटीनेही सेवा विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर सुरू झालेल्या एसटीने आता वेग पकडला आहे. बुधवारी कोल्हापूर डेपोच्या चार, शिवाजीनगर व स्वारगेटच्या प्रत्येकी दोन अशा ...
CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्युदर कमी करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा, रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्या, चांगले काम करत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण अन्य गावांनी करावे, ग्रामस्तरी ...
Rain Kolhapur : कोल्हापूर शहरात बुधवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दिवसभर तापमानात मोठी वाढ झाली होती. सकाळपासूनच अंग भाजत होते. आगामी दोन दिवस दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...