शिरोळ : जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. गतवर्षीपेक्षा यंदा शिरोळ तालुक्यात सोयाबीन पेरणीमध्ये दुप्पट वाढ ... ...
corona virus Updates In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ११५८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून २३ जणांचा मृ़त्यू झाला आहे. तर १२१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १३ हजार ४४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
Crimenews Kolhapur : परिते ( ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील पाच जणांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) ही फरार आहे. या प्रकरणात ...
CoronaVirus In Kolhapur : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सू ...
CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ बंद असलेली कोल्हापूर शहरातील सर्वप्रकारची व्यावसायिक दुकाने सोमवारी सुरु झाली. ...
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. रिपरिप सुरू असून गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात मात्र जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून नद्यांची पातळी वाढत आहे. ...
Corona vaccine Kolhapur :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे करवीर तालुक्यात सापडले आहेत. आताही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात असताना लस वाटपात मात्र सापत्नभावाची वागणूक आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. ...
vegetable Fruits bajar kolhapur : बाजारात यंदा सीताफळांची लवकरच एंट्री झाली आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात १८०० रुपये डझनापर्यंत दर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिवळ्याधमक पपईने बाजार फुलला आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली असल्याने ...