लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आमचं नवीन ठरलयं,’ ते टोकापर्यंत नेऊ, खासदार संजय मंडलिकांचा इशारा - Marathi News | MP Sanjay Mandlik warns the opposition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आमचं नवीन ठरलयं,’ ते टोकापर्यंत नेऊ, खासदार संजय मंडलिकांचा इशारा

सहकारातील दोन-चार निवडणुका लढवणे व जिंकण्यासाठी नाही तर ‘माजी’ पुसून सहा जणांना आमदार करण्याचा निश्चय केला असून त्यानुसार भक्कम बांधणी करु. ...

राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान व फराळे सरपंच संदीप डवर साडेपाच लाखाची लाच घेताना जाळयात  - Marathi News | Radhanagari Prantadhikari Prasenjit Pradhan and Farale Sarpanch Sandeep Dwar caught taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान व फराळे सरपंच संदीप डवर साडेपाच लाखाची लाच घेताना जाळयात 

क्रशर विरोधातील तक्रार अर्ज निर्गत करण्यासाठी सरपंचाकरवी साडेपाच लाख रुपयांची लाच स्विकारणार्या प्रांतासह सरपंचास जेरबंद केले. ...

संभाजीनगरात महापालिकेच्या टेम्पो खाली सापडून पाच वर्षांची चिमुरडी ठार; संतप्त जमावाकडून दगडफेक! - Marathi News | Five-year-old girl found dead under Municipal Corporation tempo at Sambhajinagar in Kolhapur; Stone pelting by angry mob! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेच्या टेम्पो खाली सापडून पाच वर्षांची चिमुरडी ठार; संतप्त जमावाकडून दगडफेक!

Kolhapur : अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून महापालिकच्या टेम्पोचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होते. घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंचा पाठिंबा - Marathi News | There should be a bench of Mumbai High Court in Kolhapur with the support of Supreme Court Judge Bhushan Gavai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंचा पाठिंबा

कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. ...

वय वर्ष अवघे दहा; ३ हजार ६०० किलोमीटरचा करणार प्रवास, का करत आहे इतका प्रवास जाणून घ्या - Marathi News | Cyclist Sai Ashish Patil will set a world record by traveling about 3,600 km from Kashmir to Kanyakumari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वय वर्ष अवघे दहा; ३ हजार ६०० किलोमीटरचा करणार प्रवास, का करत आहे इतका प्रवास जाणून घ्या

कमी वयात सामाजिक बांधीलकी जपत इतक्या लांबचा प्रवास करण्याची सईची जिद्द पाहून अनेकजण भारावून जात आहेत. ...

आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | Kolhapur police arrest inter state gang members for stealing luxury cars | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ...

कोल्हापुरातील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम, पण काम कोणते द्यायचे हाच प्रश्न - Marathi News | Work from home to 174 policemen in Kolhapur, but this is the question mark | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम, पण काम कोणते द्यायचे हाच प्रश्न

पन्नाशी ओलांडल्याने संगणकाचे आणि ऑनलाइन कामासाठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने यांना वर्क फ्राॅम होमवेळी कोणते काम द्यायचे, असे प्रश्नचिन्ह येथील पोलीस दलासमोर आता निर्माण झाले आहे. ...

kdcc bank result : करवीरमध्ये दोन्ही माजी आमदारांना धक्का, काँग्रेसचे वर्चस्व वाढले - Marathi News | kdcc bank result Defeat of Krantisinha Patil and Ravindra Madke from Karveer taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : करवीरमध्ये दोन्ही माजी आमदारांना धक्का, काँग्रेसचे वर्चस्व वाढले

कोपार्डे : जिल्हा बँकेसाठी करवीर तालुक्यातून इतर मागास मधून शिवसेनेला व शेकापला इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद प्रतिनिधी ... ...

महापालिका निवडणुकांचे भवितव्य ‘कोरोना’च्या हातात - Marathi News | Kolhapur Municipal Corporation general elections are now dependent on Corona, Omicron infection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका निवडणुकांचे भवितव्य ‘कोरोना’च्या हातात

महापालिका निवडणुका पुढील दोन-तीन महिन्यांत होण्याची शक्यता धूसर बनली आहे. ...