काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने या निवडणुकीसंदर्भात अजून कोणतेही भूमिका जाहीर केली नसली तरी त्या पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाण्याचीच शक्यता जास्त आहे. ...
क्रशर विरोधातील अर्ज निकालात काढण्यासाठी साडेपाच लाखांची लाच प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईनंतर मलईवर डल्ला मारणारे महसूलमधील रॅकेट विशेष चर्चेत आले आहे. ...
कारणे दाखवा नोटिसीमुळे आलेले दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. ...
राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस दि. १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यातही होणार आहे. ...