लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचारप्रकरणी तरुणास १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Young man sentenced to 10 years jail for sexually abusing a minor girl | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचारप्रकरणी तरुणास १० वर्षे सक्तमजुरी

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : ५० हजारांचा दंडही ठोठावला ...

शिवाजी पुलावरुन तरुणाने घेतली पंचगंगा नदीत उडी  - Marathi News | The girl jumped into the river Panchganga from Shivaji bridge in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी पुलावरुन तरुणाने घेतली पंचगंगा नदीत उडी 

सकाळच्या सुमारासच घडलेल्या याप्रकाराने एकच खळबळ उडाली. ...

इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न - Marathi News | Massive fire at Ichalkaranji Chemical Factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

दूध व्यवसायाचे रोल मॉडेल : डोंगरकपारीत फुलवले बेरकळवाडीकरांनी ‘गोकुळ’, घोड्यावरून केली जायची वाहतूक - Marathi News | Producers of Berkalwadi in Karveer taluka of Kolhapur district have taken a lot of milk production | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध व्यवसायाचे रोल मॉडेल : डोंगरकपारीत फुलवले बेरकळवाडीकरांनी ‘गोकुळ’, घोड्यावरून केली जायची वाहतूक

वाहतुकीची व्यवस्था नसल्याने बेरकळवाडीतून घोड्यावरून दूध वाहतूक करून चाफोडीत जाऊन ते घातले जायचे. ...

३९४६ युवकांना ३१३ कोटी रुपयांचे कर्ज!, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी - Marathi News | Annasaheb Patil Economic Backward Development Corporation through Kolhapur district 3946 young men and women to start a business loan of about 313 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :३९४६ युवकांना ३१३ कोटी रुपयांचे कर्ज!, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध व्यवसाय, व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम होत आहे. ...

गडहिंग्लज कारखाना : आरोप-प्रत्यारोपाचा परिणाम ऊस गाळपावर नको - Marathi News | Gadhinglaj Factory Allegations do not affect sugarcane crushing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज कारखाना : आरोप-प्रत्यारोपाचा परिणाम ऊस गाळपावर नको

आपल्या बोलण्या-वागण्याचा विपरित परिणाम शेतकरी, कामगार आणि पर्यायाने कारखान्यावर होवू नये, यासाठी विरोधकांसह सत्ताधा-यांनीदेखील तारतम्य बाळगण्याची गरज आहे. ...

रुग्ण असलेल्या गावात ५० टक्के विद्यार्थी, जिल्हा प्रशासनाने जारी केले आदेश - Marathi News | 50 percent students in the village where Corona is sick in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रुग्ण असलेल्या गावात ५० टक्के विद्यार्थी, जिल्हा प्रशासनाने जारी केले आदेश

याबाबत शाळा, पालक-शिक्षक समित्यांनी सोमवारी बैठक घेऊन निर्णय घ्यावा ...

क्रिप्टो करन्सी, बीटकॉईनमध्ये गुंतवणूक : जादा पैशाच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक - Marathi News | Investing in Cryptocurrency, Bitcoin, Fraud of tens of millions by the lure of extra money in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रिप्टो करन्सी, बीटकॉईनमध्ये गुंतवणूक : जादा पैशाच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ७ दिवसाला ३ टक्के, १४ दिवसाला ७ टक्के आणि ३० दिवसाला १५ टक्के परतावा दिला जात असल्याचा दिला विश्वास ...

'सैनिकांच्या त्यागामुळेच भारत सुरक्षित'; हसन मुश्रीफ यांचे जवान राकेश निंगुरे यांना अभिवादन - Marathi News | 'India is safe only because of soldiers' sacrifices'; Hassan Mushrif greets late soldier Rakesh Ningure | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'सैनिकांच्या त्यागामुळेच भारत सुरक्षित'; हसन मुश्रीफ यांचे जवान राकेश निंगुरे यांना अभिवादन

'भारतमातेच्या रक्षणासाठी सैनिक घरदार व कुटुंबीयांना दूरवर सोडून, जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत. ' ...