लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ पुन्हा आक्रमक, मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?; राजू शेट्टींचा सवाल - Marathi News | Morcha on 14th February at Kolhapur District Collectorate under the leadership of Swabhimani Shetkari Sanghatana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ पुन्हा आक्रमक, मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?; राजू शेट्टींचा सवाल

मोर्चा नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार ...

पत्नी गेली... पतीनेही सोडला काही क्षणातच प्राण, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार; शाहूवाडी तालुक्यातील घटना - Marathi News | Husband and wife died on the same day in Shahuwadi taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पत्नी गेली... पतीनेही सोडला काही क्षणातच प्राण, एकाच चितेवर दोघांवर अंत्यसंस्कार; शाहूवाडी तालुक्यातील घटना

दाम्पत्याने असा एकाचवेळी जगाचा निरोप घेतल्याने पंचक्रोशीत हळहळ ...

अब्दुल लाट परिसरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड, भर रस्त्यावर घडली घटना; संशयितास अटक - Marathi News | Acid thrown on woman face in Abdul Lat area Shirol Taluka in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अब्दुल लाट परिसरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड, भर रस्त्यावर घडली घटना; संशयितास अटक

भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे अब्दुल लाट पंचक्रोशीत खळबळ उडाली. ...

दुर्देवी घटना! आजऱ्यात मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू - Marathi News | Father dies on daughter's wedding day in Ajara Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्देवी घटना! आजऱ्यात मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू

सकाळपासूनच लग्नाची धांदल सुरु असतानाच माणगावकर कुटुंबावर काळाने घाला घातला. ...

गांधीनगर पाणी योजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण..? आमदार ऋतुराज पाटील यांचा सवाल - Marathi News | Who is Kshirsagar taking credit for Gandhinagar Water Scheme, Question by MLA Rituraj Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गांधीनगर पाणी योजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण..? आमदार ऋतुराज पाटील यांचा सवाल

या योजनेला निधी मंजूर झाल्याची माहिती देऊन त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राजेश क्षीरसागर करत आहेत. ...

भडगाव फाट्याजवळ कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Two-wheeler hit by car near Bhadgaon, youth dies on the spot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भडगाव फाट्याजवळ कारची दुचाकीस धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

कामावरून घरी जात असतानाच काळाचा घाला. ...

पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण  - Marathi News | Guardian Minister Satej Patil infected with corona | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण 

प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. ...

Crime News: पतीने सत्तुराने सपासप वार करून केला पत्नीचा अमानुषपणे खून, पोलिसांनी आवळल्या आरोपी पतीच्या मुसक्या - Marathi News | Crime News: Husband stabs wife to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने सत्तुराने सपासप वार करून केला पत्नीचा अमानुषपणे खून, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: व्यसनाधीन व कर्जबाजारी पतीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या असहाय्य पत्नीची दारूच्या नशेत असणाऱ्या पतीने सत्तुराने  सपासप वार करून अमानुषपणे खुन केला. ही घटना हुपरी येथे आज  रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. ...

Goat Price in Kolhapur: कोल्हापूरच्या शेळीची किंमत ऐकून व्हाल गपगार; एक लाख एकावन्न हजार - Marathi News | African goat Farming in Kolhapur's Chandgad taluka; Price is 1.51 Lakhs, youth did Farming | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शेळीची किंमत ऐकून व्हाल गपगार; एक लाख एकावन्न हजार, एकदा बघाच...

African goat Farming in Kolhapur: सुरुवातीला सगळ्यांनीच नावे ठेवली होती. पण खचून न जाता संयम, जिद्द व कष्ट करण्याची तयारी असली की यश हमखास मिळते हे ज्ञानेश्वर गावडे या तरुणाने सिद्ध केले. चार वर्षांपूर्वी कर्ज काढून सुरु केले शेळी पालन. ...