लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Budget 2022: शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली, साखर कारखानदारीचा साधा उल्लेखही नाही - Marathi News | Farmers frustration in the budget | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Budget 2022: शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली, साखर कारखानदारीचा साधा उल्लेखही नाही

देशातील दोन नंबरचा उद्योग असलेल्या साखर कारखानदारीचा तरी अर्थमंत्र्यांच्या भाषणात साधा उल्लेखही आलेला नाही. ...

प्रारूप प्रभाग रचना जाहीर, राजकीय हालचालींना वेग; आता आरक्षणाकडे लक्ष - Marathi News | Model ward composition for Municipal General Election 2022 announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रारूप प्रभाग रचना जाहीर, राजकीय हालचालींना वेग; आता आरक्षणाकडे लक्ष

प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे साधारणत: आपला प्रभाग कसा राहील याची माहिती नागरिकांना झाली. त्यामुळे राजकीय हालचालीही सुरू झाल्या. ...

Budget 2022: अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगाला ठेंगा, 'अच्छे दिन’ची प्रतीक्षाच - Marathi News | Disappointing atmosphere among textile manufacturers from the budget | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Budget 2022: अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगाला ठेंगा, 'अच्छे दिन’ची प्रतीक्षाच

गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून या उद्योगाच्या प्रमुख तीन ते चारच मागण्या ...

कोल्हापूरच्या सिद्धार्थ शिंदेच्या सूचना थेट अर्थसंकल्पात ! - Marathi News | Siddharth Shinde suggestions directly in the budget | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या सिद्धार्थ शिंदेच्या सूचना थेट अर्थसंकल्पात !

शिंदे यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लेख लिहून जनजागृती केली. याची बजेटमध्ये ९४ व्या उपशीर्षकांत दखल घेतली आहे. ...

पुनर्वसनाचे काम नाही तोपर्यंत उचंगीच्या घळभरणीचे काम बंदच, धरणग्रस्तांचा लढा परिषदेत निर्धार - Marathi News | Unrest will be stopped till rehabilitation work, dam victims fight in council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुनर्वसनाचे काम नाही तोपर्यंत उचंगीच्या घळभरणीचे काम बंदच, धरणग्रस्तांचा लढा परिषदेत निर्धार

येत्या शुक्रवारी जिल्हाधिकारी उचंगी प्रकल्प स्थळावर येऊन धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार ...

प्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, नागरीकांनी दोघा हल्लेखोरांना बेदम चोपले  - Marathi News | Attempt to attack famous Rajabhau Bhel owners, citizens beat them to death | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रसिद्ध राजाभाऊ भेळच्या मालकांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, नागरीकांनी दोघा हल्लेखोरांना बेदम चोपले 

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाभाऊ भेळचे मालक रविंद्र उर्फ बापू शिंदे (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर तिघांनी सशस्त्र प्राणघातक हल्ल्याचा ... ...

साक्षीच्या मेहंदीची इंडिया बुकमध्ये नोंद, भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटली - Marathi News | Mehndi drawn by Sakshi Mohan Kamte is recorded in India Book of Records | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साक्षीच्या मेहंदीची इंडिया बुकमध्ये नोंद, भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटली

भारतातील सर्वात मोठी मेहंदी रेखाटल्याबद्दल तिचा झाला सन्मान ...

Union Budget 2022 : शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प, माजी खासदार राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Union Budget 2022 Raju Shetty criticizes Modi government over budget | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Union Budget 2022 : शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प, माजी खासदार राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया

ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचे खुशाल समर्थन करावे ...

Union Budget 2022 : निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला 'जुमलासंकल्प' - मंत्री सतेज पाटील - Marathi News | Union Budget 2022: Jumla Sankalp announced in connection with elections says Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Union Budget 2022 : निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला 'जुमलासंकल्प' - मंत्री सतेज पाटील

देशातील सर्वसामान्य माणसांचा आवाज ऐकायचाच नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा घेतलेली दिसतीये ...