लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भावा, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कसा काय लागला ब्रेक? - Marathi News | Petrol-diesel prices have been stable for the last two months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भावा, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कसा काय लागला ब्रेक?

निवडणुकीत इंधन दरवाढीचा फटका पक्षाला बसू नये यासाठीच हे दर स्थिर ठेवले असल्याचे जाणकारांचे म्हणणे ...

गॅस सिलिंडरची चिंता मिटणार, कोल्हापूर शहरातील 'हे' दहा प्रभाग जूनपर्यंत होणार सिलिंडरमुक्त - Marathi News | Ten wards including Kadamwadi and Bhoslewadi in Kolhapur city will be cylinder free | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गॅस सिलिंडरची चिंता मिटणार, कोल्हापूर शहरातील 'हे' दहा प्रभाग जूनपर्यंत होणार सिलिंडरमुक्त

आतापर्यंत ४२ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण ...

Nitesh Rane : नितेश राणेंना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले - Marathi News | Nitesh Rane was shifted from CPR Hospital, Kolhapur to Sindhudurg for further treatment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नितेश राणेंना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गात हलवले

Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग मधील ओरोस इथल्या सरकारी हॉस्पिटल कडे पाठवण्यात आला आहे. ...

कोल्हापूर-गोवा राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे जवळ कार उलटली, चौघे जखमी - Marathi News | Four persons were injured when a car overturned near Amjai Verwade on Kolhapur-Goa state highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-गोवा राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे जवळ कार उलटली, चौघे जखमी

कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार उलटली ...

कचरा घोटाळ्यावरुन भाजप कार्यकर्त्यांचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव; फौजफाट्यासह पोलीस बैठक कक्षात - Marathi News | BJP activists besiege additional commissioner over garbage scam Police meeting room with troops | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कचरा घोटाळ्यावरुन भाजप कार्यकर्त्यांचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव; फौजफाट्यासह पोलीस बैठक कक्षात

संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घातल्याने पालिकेतील वातावरण तंग ...

कागल नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Kagal Municipal Councilor Vishal Patil Malgekar dies of heart attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वयाच्या 36 व्या वर्षी एका तरूण उमद्या कार्यकर्त्याच्या अचानक जाण्याने कागल व परिसरात हळहळ ...

'हापूस'च्या पेटीला सोन्याची झळाळी, कोल्हापुरात पहिली पेटी दाखल - Marathi News | The first box of Hapus Mango costs Rs. 40,500 in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'हापूस'च्या पेटीला सोन्याची झळाळी, कोल्हापुरात पहिली पेटी दाखल

यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायदाराचे मोठे नुकसान झाले होते ...

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, विष पिऊन संपवली जीवनयात्रा; मडीलगेतील घटना - Marathi News | Farmer commits suicide in Madilage Gargoti kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, विष पिऊन संपवली जीवनयात्रा; मडीलगेतील घटना

कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीच्या लिलावाचे पत्र आले. त्यावेळेपासून ते मानसिक तणावाखाली होते. ...

तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं! - Marathi News | A young woman committed suicide by hanging herself on Phulewadi Ring Road in Kolhapur. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणी लहान भावाला बोलली, आईच्या बेडरुममध्ये झोप; त्यानंतर घरात होत्याचं नव्हतं झालं!

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना ...