लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोविंद पानसरे खटल्याची येत्या शुक्रवारी सुनावणी, तावडे, गायकवाड, अंदुरेला दोषमुक्त करण्याची मागणी - Marathi News | Govind Pansare case to be heard on Friday, Tawde, Gaikwad, Andure to be acquitted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे खटल्याची येत्या शुक्रवारी सुनावणी, तावडे, गायकवाड, अंदुरेला दोषमुक्त करण्याची मागणी

हा अर्ज संशयितांच्या वतीने ॲड.समीर पटवर्धन यांनी महिन्यापूर्वीच न्यायालयात सादर केला आहे ...

..तर उजाड जयप्रभा 'कात' टाकेल, राजाराम महाराज, भालजींच्या स्मारकाच्या मागणीस जोर - Marathi News | There should be a memorial of Rajaram Maharaj and Bhalji Pendharkar in the place of Jayaprabha Studio | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर उजाड जयप्रभा 'कात' टाकेल, राजाराम महाराज, भालजींच्या स्मारकाच्या मागणीस जोर

जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे वृत्त समोर येताच चित्रपटसृष्टीत असंतोष पसरला आहे ...

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली कोल्हापूरकरांना अनोखी भेट, पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याला ३१ कोटींचा निधी - Marathi News | 31 crore fund to Kolhapur district for tourism growth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली कोल्हापूरकरांना अनोखी भेट, पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याला ३१ कोटींचा निधी

अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात ...

‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana at District Collector's Office for major demands of farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे. ...

ST Strike: विलीनीकरणाचे धोरण जाहीर करा, एस.टी. कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | S.T. Employees march on Collector office in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Strike: विलीनीकरणाचे धोरण जाहीर करा, एस.टी. कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

एस.टी. कर्मचाऱ्यांनी दिल्या शासनविरोधी घोषणा ...

..मात्र आजही अनेकांना आपल्या ‘व्हॅलेंटाइन’चा मोबाइल नंबर तोंडपाठ! - Marathi News | The habit of remembering mobile numbers has been broken since the advent of smartphones and mobiles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..मात्र आजही अनेकांना आपल्या ‘व्हॅलेंटाइन’चा मोबाइल नंबर तोंडपाठ!

स्मार्टफोन, मोबाइल आल्यापासून अनेकांची तोंडी आकडेमोड, मोबाइल आणि दूरध्वनी नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली ...

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ६० कोटींची व्याज सवलत, राज्यात सर्वाधिक फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना - Marathi News | Farmers in Kolhapur district benefit the most from the Central and State Government's interest free loan scheme in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ६० कोटींची व्याज सवलत, राज्यात सर्वाधिक फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

दरवर्षी जिल्हा बँक १५०० कोटींपर्यंत पीक कर्जाचे वाटप करते ...

अखेर कर्नाटक एस.टी.ने ओलांडली महाराष्ट्राची हद्द, दोन वर्षांचा वनवास संपला; प्रवाशांतून समाधान - Marathi News | Sankeshwar-Gadhinglaj-Sankeshwar bus service starts from Sankeshwar depot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर कर्नाटक एस.टी.ने ओलांडली महाराष्ट्राची हद्द, दोन वर्षांचा वनवास संपला; प्रवाशांतून समाधान

गडहिंग्लज व संकेश्वर दोन्ही आगारांच्या बसफेऱ्या नियमितपणे सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati's big announcement to fast till death for Maratha reservation from 26th February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा

Sambhaji Raje Chhatrapati : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत संभाजीराजे यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला आहे. या चर्चेतून त्यांनी आज आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला आहे. ...