लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागणवाडी येथे प्रसादातून ८४ जणांना विषबाधा - Marathi News | 84 people poisoned by offerings at Naganwadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागणवाडी येथे प्रसादातून ८४ जणांना विषबाधा

रात्री हा प्रसाद घेतल्यानंतर पहाटेच्या सुमारास नागरीकांना उलट्या, जुलाब सुरु झाला. ...

Sanjay Raut Sharad Pawar Uddhav Thackeray: "संजय राऊत हे शरद पवार यांच्या 'पे रोल' वर आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेऊन बुडणार"; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला - Marathi News | Sanjay Raut on Sharad Pawar Pay Roll and he will make CM Uddhav Thackeray sink one day said BJP Maharashtra Chief Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत हे शरद पवार यांच्या 'पे रोल' वर, ते मुख्यमंत्री ठाकरेंना घेऊनच बुडणार"

उद्धव ठाकरेंबाबत १९ बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. पण संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येईपर्यंत गप्प बसले होते, असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले. ...

तीन वर्षांत कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी : पालकमंत्री सतेज पाटील; ‘लोकमत युथ एक्सलन्स अवॉर्ड’चे वितरण - Marathi News | Kolhapur at the center of Western Maharashtra in three years says Guardian Minister Satej Patil, Distribution of Lokmat Youth Excellence Award | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन वर्षांत कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी : पालकमंत्री सतेज पाटील; ‘लोकमत युथ एक्सलन्स अवॉर्ड’चे वितरण

‘लोकमत युथ एक्सलन्स अवॉर्ड’च्या माध्यमातून तरुणाईला ‘लोकमत’ने व्यासपीठ मिळवून दिले ...

जयप्रभा ताब्यात घेण्यासाठी शासकीय पातळीवर बैठक घेऊ, मंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | We will hold a meeting at the government level to take over Jayaprabha Studio, informed Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयप्रभा ताब्यात घेण्यासाठी शासकीय पातळीवर बैठक घेऊ, मंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

आता स्टुडिओची विक्री कशी झाली, ती कायदेशीर की बेकायदेशीर याच्या मागे आता जाणे उचित होणार नाही. ...

शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी - Marathi News | Shivaji Jayanti processions are not allowed, Shivaji Peth insists on taking out the procession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवजयंती मिरवणुकांना परवानगी नाही, मिरवणूक काढण्यावर शिवाजी पेठ ठाम; पन्हाळ्यावर दुचाकीला परवानगी

शिवज्योत वाहण्यासाठी २०० जणांना व शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. ...

पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल - Marathi News | Raju Shetti criticizes Satej Patil over power tariff hike with flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल

५० हजारांची नुसतीच चर्चा... म्हणून स्वाभिमानी’चा धडक मोर्चा’ ...

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर पोलीस लय भारी!, काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली - Marathi News | Kolhapur ranks second in investigating criminals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर पोलीस लय भारी!, काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली

पहिल्या क्रमाकाचे स्थानक जालना पोलीस दलाने पटकावले आहे ...

उंदरवाडी फाट्याजवळ अपघातात २ जणांचा मृत्यू; तर दोघं जखमी  - Marathi News | 2 killed in Undarwadi accident; Both were injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उंदरवाडी फाट्याजवळ अपघातात २ जणांचा मृत्यू; तर दोघं जखमी 

दरम्यान जखमीपैकी छाया तानाजी पाटील आणि अन्वीता कांबळे  यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

देवाऱ्यातील दिवा अंथरूणावर पडून लागली आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना - Marathi News | Death of an old man by fire; Incidents in Chandgad taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवाऱ्यातील दिवा अंथरूणावर पडून लागली आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना

लक्ष्मी यांना अंथरुणावरुन उठता येत नसल्याने आगीत त्या पुर्णपणे भाजल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...