जिल्ह्याचे प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये एकीकडे रूग्ण उपचार घेत असताना बाहेर असणाऱ्या नातेवाईकांची मात्र परवड सुरू आहे. या ठिकाणी किमान एखादी धर्मशाळा उभारावी अशी मागणी होत आहे. ...
सायंकाळी पाच वाजता शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हत्ती व घोड्यावर पारंपरिक वेशभूषेतील मावळे, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळ, वारकरी पथक, लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. हत्तीवरून साखर वाटप करण्यात येणार ...
गेल्या दोन महिन्यांपासून या तोफा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, रजिस्ट्रीवरील नोंदी ही शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे त्या सोपविण्यात आल्या. ...
सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे. ...