ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत उभा करण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकास आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत केली. ...
Maharashtra Budget 2022 : विमान वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक मोठी गावे आहेत. परंतु या सर्व गावांना अन्य ग्रामपंचायतींसारखेच निकष असल्याने त्यांना निधीही तुलनेत मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. जरी पंधराव्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत असला तरी तो पुरेसा होत नाही ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगत असल्याचा आरोप करत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या अधिसभा सदस्यांनी आज, शुक्रवारी अधिसभेच्या प्रारंभी निषेध नोंदविला. ...