आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे. ...
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली. ...