राजू शेट्टी यांनी आतापर्यंत ‘सोयीच्या भूमिका’ घेतल्या आहेत. आता पुन्हा भाजपशी जवळीक साधायची आहे. मला निवडून आणल्याचे ते सांगत असले तरी माझ्या मतदारसंघात केवळ सहा तास प्रचार केला. सहा तासांत शेट्टींनी करिष्मा दाखविला असेल तर मग कोल्हापुरात का दिसला ना ...
कोल्हापुरातील कोणतीही निवडणूक आली की माझ्यावर तेच - तेच जुने बिनबुडाचे आरोप होतात. निवडणूक होते, मी विजयी होतो. मग, सगळेच आरोप नवीन निवडणूक येईपर्यंत शांत होतात. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा आयुक्त कधी भरून घेणार, अशी विचारणा विधानसभेत केली. ...
चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करू नये, त्यांनी पुन्हा टीका केली तर मीही यादवापासून दिवाणजीपर्यंतच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला. ...
समितीचे सदस्य सचिव प्रदीप आगलावे यांनी भाषांतरित केलेल्या या खंडाचे येत्या एप्रिलला आंबेडकर जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होत आहे. ...
ऐरवी झांबरे, हेरे, गुडवळे, जेलुगडे, कलिवडे, हाजगोळी भागात वावरणाऱ्या टस्करचे अडकूर परिसरात पहिल्यादांच दर्शन झाले. यावेळी घटप्रभा नदीत डुंबणाऱ्या टस्करला पाहण्यासाठी पूलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ...
मीनल शिंदे-चव्हाण यांचे उंब्रज (जि. सातारा) तालुक्यातील हनुमानवाडी हे गाव होय. घरच्या बिकट परिस्थितीतही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना उच्चशिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. ...