दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. ...
ही माहिती सर्वत्र पसरताच तोफगोळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अंधारबाव परीसरातील तटबंदीत सापडलेला हा लोखंडी तोफगोळा बाहेर काढून पुरातत्व विभागाकडे देण्यात आला. ...
बेंगाॅल कॅट (चित्यासारखे) या मांजरास पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, तर मेन कुन इंडीमाऊ, ब्लॅक डायमंड कॅट, पर्शियन क्लासिक लाँग हेअर कॅट, रशियन ब्ल्यू ग्रे कॅट अशा विविध प्रजातींच्या मांजराचा यात समावेश होता. ...