CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
स्वत: काळ्या आईचे लेकरू असल्याने इमान राखत तिलाच कसे वैभव प्राप्त होईल, यासाठी हा अधिकारी कायम जमिनीवर राहून काम करतो. सायकल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतो आणि मातीशी, पिकाशी समरस होऊन जातो. ...
खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे. ...
Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे समर्थकांनी आमच्यासोबत दगाफटका झाल्याचा आरोप केला आहे. यावर राऊत यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ...
१०० लाख टन निर्यातीलाच मिळणार परवानगी ...
Rajya Sabha Election: शिवसेनेप्रमाणेच भाजप आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरचाच देणार असून यासाठी धनंजय महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. ...
Sanjay Raut : संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी संजय राऊत यांची जाहीर सभा होणार आहे. ...
माझ्यासारख्या शिवसैनिकाला आनंदच होणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं. ...
rajya sabha election 2022 : शिवसेनेने कोल्हापुरातले शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब केला आहे. ...
Exclusive Interview: थेट कोणत्याच पक्षात मी प्रवेश करणार नाही, अशी ठाम भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ...
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. ...