लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
साखर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय मुर्खपणाचा, माजी खासदार राजू शेट्टींचे टीकास्त्र - Marathi News | Central government's decision to ban sugar exports is foolish, Criticism of former MP Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यात बंदीचा केंद्र सरकारचा निर्णय मुर्खपणाचा, माजी खासदार राजू शेट्टींचे टीकास्त्र

या धोेरणामुळे शेतकऱ्यांसह संपूर्ण उद्योग खड्ड्यात जाईल ...

मुंबईतील विनाकागदपत्रांच्या चारचाकी वाहनांची कोल्हापूर जिल्ह्यात विक्री, वाहने चोरीची असल्याची चर्चा - Marathi News | Sale of undocumented four wheelers from Mumbai in Kolhapur district, Talk of vehicles being stolen | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईतील विनाकागदपत्रांच्या चारचाकी वाहनांची कोल्हापूर जिल्ह्यात विक्री, वाहने चोरीची असल्याची चर्चा

वाहने खरेदी केलेल्यांनी कागदपत्रे मिळत नसल्याने पैशाची मागणी केली, पण त्यांना मंत्रालयात माझ्या ओळखी असल्याचा धाक दाखवला जात आहे. ...

राज्यसभेसाठी संजय पवार आज अर्ज दाखल करणार, शिवसैनिक कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना - Marathi News | Sanjay Pawar will file nomination for Rajya Sabha today, Shiv Sainik leaves Kolhapur for Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यसभेसाठी संजय पवार आज अर्ज दाखल करणार, शिवसैनिक कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना

कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय पवारांना शिवसेनेने संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

दुर्दैवी! पंचगंगेतील एक सुळकी....सचिनचे आयुष्य संपवून गेली - Marathi News | The life of Sachin Patil who went for a swim was ruined | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्दैवी! पंचगंगेतील एक सुळकी....सचिनचे आयुष्य संपवून गेली

झाडावर चढून पंचगंगा नदीत मारलेली एक सुळकी त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त करून गेली. ...

Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता - Marathi News | Sambhaji Raje's withdrawal from Rajya Sabha elections is possible, Possibility to clarify the role in two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजे माघार घेणार? दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. ...

'महाराज...तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय'; अखेर संभाजीराजेंनी व्यक्त केली भावना - Marathi News | After the Shiv Sena announced the name of the sixth candidate for Rajya Sabha, Sambhaji Raje Chhatrapati has expressed his feelings. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाराज...तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय'; अखेर संभाजीराजेंनी व्यक्त केली भावना

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ...

Fact Check: 'ते' लोकमतचं क्रिएटिव्ह नाही; संभाजीराजेंच्या विधानाचा फोटो 'मॉर्फ' केलेला! - Marathi News | Fact Check: Morphed lokmat creative being circulated with Sambhajiraje's misleading quote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Fact Check: 'ते' लोकमतचं क्रिएटिव्ह नाही; संभाजीराजेंच्या विधानाचा फोटो 'मॉर्फ' केलेला!

संभाजीराजेंची काही महत्त्वाची विधानं 'लोकमत'ने क्रिएटिव्ह्जच्या माध्यमातून पोस्ट केली. त्यापैकीच, एका क्रिएटिव्हवरील मजकूर बदलून, संभाजीराजे जे बोललेलेच नाहीत, असं विधान त्या फोटोवर टाईप आणि मॉर्फ करून काही जण ते व्हायरल करत आहेत. ...

शिरोळमध्ये पूर नियंत्रण कक्ष सुरू होणार, प्रशासनाकडे आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार - Marathi News | Flood control room to be set up in Shirol, disaster management plan prepared by administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळमध्ये पूर नियंत्रण कक्ष सुरू होणार, प्रशासनाकडे आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

पाऊस कमी, पण महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्याला मात्र महापुराचा मोठा फटका बसतो. ...

महापालिकेचे अनुसूचित जातीचे बारा प्रभाग निश्चित, कोणते आहेत हे प्रभाग जाणून घ्या - Marathi News | Municipal Corporation Twelve wards of Scheduled Castes fixed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेचे अनुसूचित जातीचे बारा प्रभाग निश्चित, कोणते आहेत हे प्रभाग जाणून घ्या

प्रत्येक वॉर्डात तीन उमेदवार असतील, त्यातील एक आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असेल. लोकसंख्येच्या निकषावर हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, ...