जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही. ...
छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले शेकापचे ज्येष्ठ नेते भाई माधवराव बागल यांच्या आचारविचारांचा आदर्श घेऊन सहकाररत्न वसंतराव मोहिते यांनी यळगूड येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. ...
स्फोटात संपूर्ण घरच बेचिराख झाले. काही तासातच होत्याचं नव्हतं झाले. घरातील प्रापंचिक साहित्याचे झालेले नुकसान पाहून कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ...
संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे. ...
Maharashtra minister Jitendra Awhad car stuck in Traffic kolhapur police slaps other car driver video goes viral social media वाहतूककोंडीतून वाट करून देताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ...
अचानक राधानगरी धरणातून पाणी सोडल्याने पोहत असलेल्या या दोन्ही मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून जावू लागल्या. तनुजा ही पोहत कशीबशी नदीकाठाला आली. त्यानंतर तिला महिलांनी वोडून घेतले. पण सई पाण्यात बुडाली. ...
संशयित आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवित आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा. विवाहीत मुलगी, सून ,दोन नाती, एक नातू असा परिवार आहे. ...