हसन माझा जवळचा दोस्त आहे रे... गैरसमज करून घेऊ नका, तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला, मी हसन... हसन... म्हणत.. म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली, ...
Accident in Gulbarga: गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. ...
गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने ही संतापाची लाट उसळली. ...
नातेवाईकांनी महावितरणकडे वारंवार फोन करून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अखेर व्हेंटिलेटर बंद पडून आमेश काळेचा मृत्यू झाला. ...