काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता. ...
जर्मनच्या कार्ल झाईज कंपनीच्या या प्रकल्पासाठी वारणा संस्था समूहाने साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबई, बंगळुरूनंतरचे जागतिक दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे. ...
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत कमी दिवसांत प्रचंड पाऊस आणि महापूर हा निसर्गाचा नवा पॅटर्न आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत दोन-चार लाख क्युसेक्स पाणी कसे व कोणत्या पद्धतीने वाहून नेणार हाच कळीचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
राज्यात गेल्याच आठवड्यात सत्तांतर होऊन शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपच्या मदतीने सत्तेवर आला आहे. त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस व भाजपचीही कसोटी पाहणारी ही निवडणूक होणार आहे. ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. भाजपच्या संघटनेला ते चांगलेच परिचित आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते राज्यभर फिरू शकतात, वेळ देऊ शकतात. ...