पी. एन. पाटील याच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना भेट वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:17 IST2021-01-10T04:17:56+5:302021-01-10T04:17:56+5:30

जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील–सडोलीकर यांच्या हस्ते भेट आणि वह्या वाटप आणि सत्कार करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे राधानगरी तालुका ...

P. N. Distribution of gift items to school children on the occasion of Patil's birthday | पी. एन. पाटील याच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना भेट वस्तू वाटप

पी. एन. पाटील याच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना भेट वस्तू वाटप

जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील–सडोलीकर यांच्या हस्ते भेट आणि वह्या वाटप आणि सत्कार करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, भोगावती साखर कारखान्याचे संचालक शिवाजी कारंडे, राधानगरी पंचायत समितीचे सदस्य उत्तम पाटील, कृष्णात धोत्रे, लक्ष्मण धनवडे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष विजय पाटील, परशराम पाटील, भिवाजी पाटील, वसंत पाटील-सिरसेकर, प्रकाश हुजरे, दिनकर चरापले, आर. जी. चरापले, नेताजी हुजरे, माजी सरपंच राजेंद्र पाटील, सतीश लोहार, निवास हुजरे, शहाजी पाटील, एम. आर. पाटील, सतेज दशरथ पाटील, प्रवीण पाटील, सागर पाटील व मान्यवर उपस्थित होते. स्वागत कार्यक्रमाचे संयोजक दशरथ पाटील यांनी केले.

फोटो ओळी : ०९ पीएन पाटील वाढदिवस

कौलव (ता. राधानगरी) येथे आ. पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि भेट वस्तूचे वाटप करताना राहुल पाटील-सडोलीकर, सुशील पाटील-कौलवकर, दशरथ पाटील, विजय पाटील व मान्यवर.

Web Title: P. N. Distribution of gift items to school children on the occasion of Patil's birthday