धोकादायक स्थितीत ओव्हरलोड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:57 IST2018-08-21T00:55:15+5:302018-08-21T00:57:32+5:30

धोकादायक स्थितीत ओव्हरलोड...
ओव्हरलोड...
इंगळी (ता. हातकणंगले) ते कबनूर या मार्गावरून पुठ्ठा (कागदी रोट) भरून घेऊन निघालेला तीन चाकी टेम्पो ओव्हरलोड माल भरल्यामुळे एका बाजूचे चाक पंक्चर होताच समोरील बाजूने उचलला गेला. अतिशय धोकादायक स्थितीत वाहतूक करून चालक आपला व इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. छाया : उत्तम पाटील