पक्के लायसेन्स घेण्याची ३१ मे पर्यंत संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:49+5:302020-12-05T04:57:49+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत मुदत संपलेल्या कच्च्या लायसेन्सधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी पक्क्या लायसेन्ससाठी https://sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन, शासकीय ...

Opportunity to get a permanent license till May 31 | पक्के लायसेन्स घेण्याची ३१ मे पर्यंत संधी

पक्के लायसेन्स घेण्याची ३१ मे पर्यंत संधी

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत मुदत संपलेल्या कच्च्या लायसेन्सधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी पक्क्या लायसेन्ससाठी https://sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन, शासकीय शुल्काचा भरणा करून पक्के लायसेन्स प्राप्त करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Opportunity to get a permanent license till May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.