शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे...! पुरामुळे पावणेतीन कोटींच्या नोटांचा लगदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:39 IST

Kolhapur Flood: महापुराच्या पाण्यात शहरासह जिल्ह्यातील ५५ एटीएममधील २ कोटी ७५ लाखांहून अधिक रुपयांच्या नोटा भिजून त्याचा लगदा झाला. लगदा झालेल्या नोटा वाळवून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

- रमेश पाटील कोल्हापूर : महापुराच्या पाण्यात शहरासह जिल्ह्यातील ५५ एटीएममधील २ कोटी ७५ लाखांहून अधिक रुपयांच्या नोटा भिजून त्याचा लगदा झाला. लगदा झालेल्या नोटा वाळवून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध बँकांच्या २८ शाखा निम्म्याहून अधिक बुडाल्यानेे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात विविध बँकांचे मिळून ६८१ एटीएम आहेत. त्यापैकी ५५ एटीएम पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले होते. सतत पाऊस सुरू असल्याने  या एटीएममधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले गेले नाहीत. त्यामुळे सरासरी प्रत्येक एटीएममध्ये पाच ते सात लाख रुपयांची रोकड शिल्लक होती. एटीएममध्ये पाणी गेल्याने या सर्व नोटा भिजून त्याचा लगदा झाल्याचे निदर्शनास आले आहे.आता एटीएममधील नोटांचा ट्रे बाजूला काढून नोटा योग्यरित्या वाळवून त्याचे पुन्हा गठ्ठे करून ते रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याचे काम एटीएममध्ये पैसे भरण्याची सेवा पुरवणाऱ्या एजन्सीने बँकेमार्फत हाती घेतले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे भिजून खराब झालेल्या नोटा रिझर्व्ह बँक बदलून देणार आहे; मात्र नुकसानीचा भुर्दंड काही ठिकाणी एटीएमची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीला तर काही ठिकाणी बँकांना बसणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ एटीएम व विविध बँकांच्या २८ शाखा पुराच्या पाण्यात बुडाल्या असल्या तरी विविध बँकांच्या ट्रेझरीत पुरेशा प्रमाणात कॅश शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये. आपले ज्या बँकेत खाते आहे, ती शाखा पाण्यात बुडाल्याने बंद असेल तर त्या बँकेच्या नजीकच्या शाखेत व्यवहार करावेत.- राहुल माने, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, कोल्हापूर

टॅग्स :MONEYपैसाKolhapur Floodकोल्हापूर पूर