शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरात ऑनलाइन देणगीची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे स्टेट बँकेच्या ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे स्टेट बँकेच्या ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात मंगळवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाली.

यावेळी जाधव यांनी स्टेट बँकेच्या माध्यमातून भाविकांना आई अंबाबाई चरणी ऑनलाइन पद्धतीने देणगी अर्पण करता येईल, असे सांगून बँकेच्या वतीने प्रसाद वितरणासाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. बँकेच्या सरव्यवस्थापक सुखविंदर कौर यांनी यापुढेही असेच सहकार्य व देवीची सेवा करण्याची संधी बँकेला मिळत राहो, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी नवीनकुमार गुप्ता, लक्ष्मीकांत चौधरी, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव कर्मचारी उपस्थित होते.

-

फोटो ०२०३२०२१-कोल- अंबाबाई मंदिर

ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात मंगळवारी ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते स्टेट बँकेच्या सरव्यवस्थापक सुखविंरदर कौर यांचा सत्कार करण्यात आला.

-