शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाला अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 16:50 IST

कारमधील जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील ग्रीनपार्क हॅाटेल समोर कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत संभाजी भोसले (वय ३३, रा.सातवे, ता.पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. भोसले हे गोकुळ दूध संघात सुपरवायझर होते. हा अपघात आज, गुरूवारी सकाळच्या दरम्यान घडला. कारमधील जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रशांत भोसले यांना गोकुळ दूध संघात तीन महिन्यापूर्वी सुपरवायझरपदी बढती मिळाली होती. आज, सकाळी आळवे (ता.पन्हाळा) येथील दुध संस्थेतील कामकाज आटपून प्रशांत गावाकडे जात होते. दरम्यान त्याच्या दुचाकीला रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कारची ओव्हरटेकच्या नादात जोराची धडक झाली.यात प्रशांत याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू