शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गुलाल-खोबऱ्याची उधळण, चांगभलचा गजर; जोतिबावरील पहिला पालखी सोहळा संपन्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 12:43 IST

खंडेनवमीच्या मुहुर्तावर श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पालखी सोहळा सुरु झाला

दीपक जाधव जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर ७ जून (सरता रविवार) नंतर बंद झालेला पालखी सोहळा खंडेनवमीच्या मुहुर्तावर आज पासून सुरु झाला. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत व चांगभलच्या गजरात सकाळी साडे आठ वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी पहाटे गावातील सुहासिनी महिलांचा पारंपरिक पद्धतीने दिवे ओवाळणीचा कार्यक्रम पार पडला. या पालखी सोहळ्यात समस्त ग्रामस्थ व पुजारी सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाचा भारत राखीव बटालियनचा वाद्यवृंद व श्री शामराव पाटील शिक्षण समुह तळसंदे याचा विद्यार्थाचे ढोल ताशा पथक पालखी समोर सेवेला होते.तत्पूर्वी दख्खनचा राजा जोतीबाची नवरात्रउत्सवाच्या नवव्या माळेला श्री कृष्णाच्या रुपात अलंकारिक पुजा बांधण्यात आली होती. ही पुजा समस्त दहा गावकर यांनी बाधली. पालखीची मंदीर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर तोफेची सलामी होऊन मुख्य मंदीरात आरती सोहळा झाल्यानंतर धुपारती सोहळा मानाच्या उंट घोडा व देवसेवका समवेत यमाई गेला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाNavratriनवरात्री