शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अभियंत्यांना महिलांनी दिलं मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 18:22 IST

कोल्हापूर : महावितरण शेतक-यांना रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना  वीजेचा शॅाक लागून, गवा , बिबट्या , अस्वल , हत्ती ...

कोल्हापूर : महावितरण शेतक-यांना रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना  वीजेचा शॅाक लागून, गवा , बिबट्या , अस्वल , हत्ती यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू होऊन आमच्या माता भगिनी विधवा होत आहेत. यामुळे राज्यातील शेतक-यांच्या पत्नीचे  मंगळसुत्र व कुंकवाचे रक्षण करण्यासाठी  सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा. अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसापासून शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना महिलांनी मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देऊन यांचे रक्षण करा अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी बोलताना जि. प. सदस्या पद्माराणी पाटील म्हणाल्या की,  शेतक-यास रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी पाजविण्यासाठी जावे लागत आहे. राज्यात दैनंदिन एखादा शेतक-याचा वीजेच्या शॅाकने अथवा वन्यप्राण्यांच्या हल्याने जीव जात आहे. यामुळे शासनाने तातडीने याबाबत शेतीस दिवसा १० तास वीज देण्याचा निर्णय घ्यावा.निमशिरगाव ग्रा. प. सदस्या वैशाली पाटील म्हणाल्या, रात्री पाणी पाजण्यासाठी शिवारात जात असताना वन्यप्राणी यांच्यापासून जीवितास धोका आहे. आजपर्यंत राज्यातील हजारो शेतक-यांचा यामध्ये जीव गेला आहे. यामुळे राज्यातील संपुर्ण महिला शेतक-यांच्यावतीने आपण आमच्या या भावना सरकारला पोहोचवून संपुर्ण राज्यातील शेतक-यांच्या माता भगिनीचे विधवा होण्यापासून रक्षण करावे.यावेळी जि. प. सदस्या शुभांगी शिंदे, परितेच्या पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील,  संगीता शेट्टी , सन्मती पाटील , श्रीमती. सुवर्णा पाटील यांचेसह निमशिरगाव , जयसिंगपूर , परिते , शिरोळ , हातकंणगले व करवीर तालुक्यांतील महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना