शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टनाईन फसवणूक: संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले मोकाटच, मालमत्ता जप्तीची गुंतवणूकदारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:54 IST

संशयित मास्टरमाईंड कृष्णात चौगले कोल्हापुरातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडे ड्रायव्हर म्हणूनच नोकरीस होता.

कोल्हापूर : ऑक्टनाईन आर्थिक फसवणुकीतील कंपनीचा चॅनेल पार्टनर असलेल्या मास्टर माईंड कृष्णात नंदा चौगले (रा. २४८० बी वॉर्ड मंगळवार पेठ कोल्हापूर) हा मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो केरळला सासरवाडीत असल्याची माहिती पोलिसांपर्यंत गेली आहे. त्याच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.कृष्णात चौगले साधा ड्रायव्हर आहे. त्याच्या दोन रुग्णवाहिका आहेत. कोल्हापुरातील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडे तो ड्रायव्हर म्हणूनच नोकरीस होता. त्यांने ए. एस. ट्रेडर्समध्ये गुंतवणूक केली होती. त्याचे परतावे त्याला मिळत होते. त्याच माध्यमातून त्याचा अभिजित नागांवकर याच्याशी संपर्क आला. नागांवकर अगोदर ए. एस. ट्रेडर्समध्ये नोकरीस होता. चौगले यानेच त्याला तू तेथून बाहेर पडून नवीन कंपनी काढ, मी तुला चांगली गुंतवणूक मिळवून देतो, अशी हमी दिली. त्यानुसार नागांवकर याने नव्याने कंपनी स्थापन केली. चौगले त्याला गुंतवणूक मिळवून देत होता.. त्यातील त्याला वेगळे दोन टक्के कमिशन मिळत होते. त्यातून त्याने तो जिथे नोकरीस होता तेथील डॉक्टरांनाही गुंतवणूक करण्यास भरीस घातले व त्यावेळी परतावे मिळत असल्याने प्रत्येकानेच गुंतवणूक केल्याचे आता स्पष्ट होत आहे. चौगले याने उजळाईवाडी (ता. करवीर) येथे सात गुंठ्यांचा भूखंड घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्याशिवाय सीमाभागात व आंबा रोडवरही काही एकर जमीन घेतल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे. त्याच्या डी मॅट खात्यावर काही महिन्यापूर्वी किमान ३५ लाख रुपयांचे शेअर्स ट्रेडिंगचे व्यवहार झाल्याचेही पुढे आले आहे. त्याची सासरवाडी केरळला असल्याने अटक चुकवण्यासाठी तिकडे गेला असल्याचा संशय पोलिसांना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस