शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गोल्डलाईफ फसवणुकीतील नववा आरोपी अटकेत, शेअर मार्केटच्या आमिषाने घातला पाच कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:21 IST

गुन्हा दाखल होताच डिसेंबर २०२३ पासून तो पसार होता.

कोल्हापूर : गोल्डलाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीकडून शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा साडेचार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच कोटी ६२ लाखांची फसवणूक केलेल्या टोळीतील नवव्या आरोपीला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १६) अटक केली. अतुल बळवंत वाघ (रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच डिसेंबर २०२३ पासून तो पसार होता.अटकेतील आरोपी इंद्रजित सुभाष कदम (वय ४६, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याने गोल्डलाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक गोळा केली. शेअर मार्केटमधून गुंतवणुकीवर दरमहा साडेचार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत कोट्यवधी रुपये जमवले. प्रत्यक्षात परतावा आणि मुद्दल न मिळाल्याने गुंतवणूकदार विजया दीपक कांबळे (४६, रा. प्रतिभानगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महेश इंगळे करीत आहेत.एकूण नऊपैकी आठ आरोपींना अटक झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला एजंट अतुल वाघ याला पोलिस अंमलदार बाबूमिया काझी यांनी सोमवारी पाचगाव येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत (दि. २०) पोलिस कोठडी मिळाली.नऊ जणांवर गुन्हाकंपनीचा प्रमुख इंद्रजित कदम याच्यासह राहुल शशिकांत गाडवे (५२, रा. राजारामपुरी, सातवी गल्ली), कुमार जोतिराम उबाळे (५२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अमरदीप बाबूराव कुंडले (४९, रा. राजगड कॉलनी, कोल्हापूर), अतुल बळवंत वाघ (का. कदमवाडी), शैलेश नामदेव वाघ (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), शैलेश अर्जुन मरगज (४२, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर (४७) आणि सुनीता आबासो वाडकर (३८, दोघे रा. मणेर मळा, उचगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.अडीच कोटींची मालमत्ता जप्तपोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून कंपनीचा प्रमुख कदम याच्यासह इतर संचालक आणि एजंट यांची अडीच कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Goldlife Fraud: Ninth Arrest in ₹5 Crore Scam

Web Summary : Ninth accused arrested in Kolhapur's Goldlife Distributors fraud case. Investors were lured with high returns on share market investments, resulting in ₹5.62 crore loss. Police seized ₹2.5 crore assets.