शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

घरी एकट्याला सोडून आई कामावर गेली, मुलगा खासगी वाहन चालकाकडे लिफ्ट मागून कोल्हापुरात आला, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:32 IST

हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जर

कोल्हापूर : घरी एकट्याला सोडून आई कामावर गेल्यानंतर हातकणंगले येथून नऊ वर्षांचा मुलगा शुक्रवारी बेपत्ता झाला. तो दाभोळकर कॉर्नर येथे थांबून वाहनधारकाकडे लिफ्ट मागत असताना पोलिसांच्या निदर्शनास पडला.पोलिसांनी तातडीने त्याला शाहूपुरी पोलिसात आणले. समाज माध्यमातून आवाहन केल्यानंतर त्याच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात शहर पोलिस उपधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी त्या मुलास मिठाई देऊन आईच्या ताब्यात दिले.उपअधीक्षक पाटील म्हणाल्या, त्या मुलाच्या आईचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चनेगाव येथील आहे. कामानिमित्त आई चार वर्षांपूर्वी मुलास घेऊन हातकणंगले येथे आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने आई मुलाला घरी सोडून कामावर गेली होती. त्या दरम्यान, मुलगा घरातून बाहेर पडून हातकणंगले येथून खासगी वाहन चालकाकडे लिफ्ट मागून कोल्हापुरात आला. येथे पोलिसांना मिळाल्याने त्यांना सुखरूपपणे आईच्या ताब्यात दिले.हातात स्मार्ट वॉच, खिशात चार्जरघरातून बेपत्ता झालेल्या त्या मुलाच्या हातात स्मार्ट वॉच आहे. खिशात चार्जर आहे. अतिशय तल्लख बुद्दीचा आणि धाडसी असल्याने पोलिस आणि पत्रकार विचारतील त्या प्रश्नाची उत्तरे धडधडीत देता होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Boy, 9, Missing from Home, Found Hitchhiking to City

Web Summary : A nine-year-old boy from Hatkanangale went missing after his mother left for work. He hitchhiked to Kolhapur and was found by police. After a social media appeal, his mother contacted the police, and he was safely returned to her. The boy had a smartwatch and charger.