शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'एनआयए'ची छापेमारी, कोल्हापुरात जवाहरनगरमधील एकास घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:14 IST

काही दिवसापुर्वीच हुपरी परिसरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आज पुन्हा 'एनआयए'ची छापेमारी झाल्याने चर्चेंना उधान आले होते.

कोल्हापूर: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संबंधित लिंकवर देशभरात छापेमारी केली आहे. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याच्या आरोपांखाली एनआयएने ही छापेमारी केली आहे. कोल्हापुरातही जवाहरनगर परिसरात छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सिरात मोहल्ला, सुभाषनगर परिसरातील हा संशयित आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. एनआयएने या कारवाईबाबत गुप्तता पाळली आहे.संशयितासह त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या घटनेची माहिती जवाहरनगर परिसरात पसरताच नागरिकांनी छापा पडलेल्या घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याकारवाईबाबत मात्र स्थानिक पोलीसांना कोणतीही माहिती नव्हती. काही दिवसापुर्वीच हुपरी परिसरातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आज पुन्हा 'एनआयए'ची छापेमारी झाल्याने चर्चेंना उधान आले होते.१०० हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात अटकगेल्या काही दिवसांत एनआयएने या प्रकरणात एक डझनाहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पीएफआयशी संबंधित धागेदोरे सापडले होते. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी पीएफआयशी संबंधित १०० हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये पीएफआयचा प्रमुख परवेझ अहमद याच्याही एनआयएने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादी