बातमी जोड - कोल्हापूर शहरातील वर्षभरातील अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:05+5:302021-05-01T04:23:05+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेने केलेले अंत्यसंस्कार - - (दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत )- - एकूण अंत्यसंसकार ...

बातमी जोड - कोल्हापूर शहरातील वर्षभरातील अंत्यसंस्कार
कोल्हापूर महानगरपालिकेने केलेले अंत्यसंस्कार -
- (दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत )-
- एकूण अंत्यसंसकार - ६७८४
- नॉनकोविड मृत - ४९९२
- कोविड मृत व्यक्ती - १७९२
(दि. १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत)
-एकूण अंत्यसंस्कार - ६५१
- नॉनकोविड मृत - २४५
- कोविड मृत व्यक्ती - ४०६
कोट -
गेले वर्षभर शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार कोविडमुळे मयृ झालेल्या व्यक्तींवर महापालिकेमार्फत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी राखीव बेड ठेवले आहेत. शिवाय गॅस दाहिनीसुध्दा सुरू आहे. कर्मचाऱ्यांना पूर्ण पीपीई कीट घालूनच हे काम करावे लागते. दोन नातेवाईकांना परवानगी असली, तरी गेल्या वर्षात कोणीही नातेवाईक अंत्यसंस्काराला येत नाहीत. लांबूनच ते पहात असतात. सर्व प्रक्रिया आम्हीच पार पाडतो.
बाळासाहेब भोसले,
स्मशानभूमी कर्मचारी