शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

Kolhapur Crime News: पिंपळगाव खुर्द मधील नवविवाहितेची आत्महत्या, चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:44 IST

प्राजक्ताच्या आईने याबाबत कागल पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरुन पती, सासू, सासरे दीर अशा चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कागल : पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील नव विवाहितेने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. प्राजक्ता रोहित जंगटे (वय २४) असे या आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. प्राजक्ताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे दीर अशा चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना काल, सोमवारी (दि.२१) घडली.पती रोहित महावीर जंगटे (वय-२८), दीर अभिमन्यू महावीर जंगटे ( २५), सासू रेखा महावीर जंगटे (४५), सासरे महावीर देवाप्पा जंगटे(५०, सर्व रा. पिपंळगाव खुर्द) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, काल, सोमवारी प्राजक्ता हीने आपल्या खोलीत किटकनाशक प्राशन केले. त्रास जाणवू लागल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास तिला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतांनाच तिचा मृत्यू झाला. 

प्राजक्ताच्या आईने याबाबत कागल पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरुन पती, सासू, सासरे दीर अशा चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र प्राजक्ताने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी