युवाशक्तीला नवी प्रेरणा, पुरवणीसाठी प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:01+5:302021-07-17T04:21:01+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहुल पाटील यांनी बिनविरोध निवड केल्याने युवाशक्तीला नवी प्रेरणा मिळणार आहे. काॅंग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी ...

New inspiration to the youth, reaction to the supplement | युवाशक्तीला नवी प्रेरणा, पुरवणीसाठी प्रतिक्रिया

युवाशक्तीला नवी प्रेरणा, पुरवणीसाठी प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहुल पाटील यांनी बिनविरोध निवड केल्याने युवाशक्तीला नवी प्रेरणा मिळणार आहे. काॅंग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य आणि मिळालेल्या संधींचा उपयोग सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल.

राहुल पाटील यांच्यावर पुरोगामी विचारांचा पगडा आहे. उच्च शिक्षणाचा उपयोग विकासकामांसाठी करतील, अशी आशा तरुणांमध्ये आहे. करवीर विधानसभा मतदार संघात सामान्य जनतेच्या विकासाला चालना मिळेल. सहकार क्षेत्रात केलेल्या कामाचा अनुभव त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी होईल.

सुभाष सातपुते,

जिल्हा परिषद सदस्य (काॅंग्रेस)

फोटो ओळ = १६ सुभाष सातपु ते ( कोल्हापूर जि. प . सदस्य )

Web Title: New inspiration to the youth, reaction to the supplement