शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबा मंदिरात सेवेसाठी नवा उंट; राजस्थानच्या सिरोहीमधून देण्यात आला देणगीदाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:58 IST

जोतिबा मंदिरात नवीन उंटाचे औक्षण करून गुलालाची उधळण करून आणि ‘चांगभलं’च्या गजरात वाजत-गाजत उंटाचे स्वागत

पोर्ले तर्फ ठाणे : दख्खनचा राजा जोतिबाच्या धार्मिक विधी आणि जोतिबा मंदिरात सेवेसाठी नवीन उंट दाखल झाला आहे. नवीन उंट आठ वर्षांचा असून, तो राजस्थानच्या सिरोहीमधून देणगीदाखल देण्यात आला आहे.जोतिबा मंदिरात नवीन उंटाचे औक्षण करून गुलालाची उधळण करून आणि ‘चांगभलं’च्या गजरात वाजत-गाजत उंटाचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, पुजारी, भाविकांसह महिला उपस्थित होत्या. रविवारी दुपारी व रात्री निघणाऱ्या पालखीपुढे उंट आणि घोडा यांना विशेष मान आहे.जोतिबा डोंगरावरील केदारलिंगाच्या पालखी सोहळ्यासाठी तोफ, घोडा-उंट आणि महाघंटा यांनाही विशेष मान आहे. धार्मिक पुजनादरम्यान पालखीपुढे घोडा तर मागे उंट असतो. यापूर्वी जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या पालखी धुपारती सोहळ्यामध्ये ‘पुष्कर’ नावाचा उंट होता.तो वयोवृद्ध झाल्याने त्याठिकाणी आता नवीन उंट सेवेसाठी दाखल झाला आहे. ‘जय’ नावाचा घोडा सध्या जोतिबाच्या पालखी सेवेत हजर असतो. यावेळी पुजारी सुमित उपाध्ये, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : New Camel Donated for Service at Jotiba Temple, Kolhapur

Web Summary : An eight-year-old camel from Rajasthan was donated to the Jotiba Temple for religious ceremonies. Welcomed with fanfare, the camel will serve alongside a horse in processions, replacing an aging camel named Pushkar. Priests and villagers celebrated the arrival.