शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Navratri : भाविक संख्येऐवजी ऑनलाईन व्हिजीटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 10:50 IST

Navratri2020, Mahalaxmi Temple, Religious Places kolhapur कोरोनामुळे यंदा अंबाबाई मंदिर बंद असल्याने ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. केवळ पाच दिवसांत ३२ लाख ५५ हजार १५० इतक्या भाविकांनी देवस्थान समितीच्या वेगवेगळ्या समाज माध्यमांना भेट दिली आहे.

ठळक मुद्देभाविक संख्येऐवजी ऑनलाईन व्हिजीटर्सपाच दिवसात ३२ लाख भाविकांचे ऑनलाईन दर्शन

कोल्हापूर : कोरोनामुळे यंदा अंबाबाई मंदिर बंद असल्याने ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. केवळ पाच दिवसांत ३२ लाख ५५ हजार १५० इतक्या भाविकांनी देवस्थान समितीच्या वेगवेगळ्या समाज माध्यमांना भेट दिली आहे.दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एक ते तीन लाखांपर्यंत असते. यंदा मंदिर बंद असल्याने ही संख्या आता ऑनलाईन भेटीद्वारे मोजावी लागत आहे. भाविक देवीपर्यंत येऊ शकत नसल्याने देवस्थान समितीने देवीलाच भाविकांपर्यंत पोहोचविले आहे.

देवस्थान समितीच्या अंबाबाई महालक्ष्मी लाईव्ह दर्शन या थेट ऑनलाईन वेबसाईटसह फेसबुक लाईव्ह, ट्विटर, युट्युब, इन्स्टाग्राम या माध्यमांवरही देवीचे दर्शन घडविले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भाविक संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.पाच दिवसांतील आकडेवारी

  • शनिवार (दि. १७) : ४ लाख ९९ हजार ८९२
  • रविवार (दि. १८) : ५ लाख ५० हजार
  • सोमवार (दि. १९) : ७ लाख ९० हजार ७००
  • मंगळवार (दि. २०) : ६ लाख ४४ हजार ६८४
  • बुधवार (दि. २१) : ७ लाख ६९ हजार ८७४

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरonlineऑनलाइनReligious Placesधार्मिक स्थळे