शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटेकरांनी मंत्री मुश्रीफांचा केला एकेरी उल्लेख, सर्वजण थबकले; नाना म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:37 IST

हसन माझा जवळचा दोस्त आहे रे... गैरसमज करून घेऊ नका, तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला, मी हसन... हसन... म्हणत.. म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली,

कोल्हापूर : ‘अरे तू इकडे कशाला आलास.. मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो.’ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा असा एकेरी उल्लेख केलेला ऐकून सोबत असलेले सर्वजण थबकले. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘असं नाही.... पाहुण्यांचं स्वागत व आदरातिथ्य करणं ही आमची कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत.’ यावेळी नाना आणि मुश्रीफ यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या.कागल येथे आज, शनिवारी होणाऱ्या पुतळा अनावरणासाठी नाना पाटेकर हे काल, शुक्रवारी सकाळीच कोल्हापुरात आले. हे समजताच मंत्री हसन मुश्रीफ हे कागलहून कोल्हापुरात आले. मंत्री मुश्रीफ आपल्या भेटीला येत असल्याचे समजताच नाना पाटेकर हे त्यांच्या स्वागतासाठी खोलीच्या बाहेर लॉबीत येऊन उभे राहिले. मंत्री मुश्रीफ यांना पाहताच त्यांनी कडकडून मिठी मारली.यावेळी नाना पाटेकर म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास.. मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो.’ यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘असं नाही.... पाहुण्यांचं स्वागत व आदरातिथ्य करणं ही आमची कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत.’ यावेळी नाना आणि मुश्रीफ यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या.हसन माझा जवळचा दोस्त....मंत्री मुश्रीफ यांचा नानांनी केलेला एकेरी उल्लेख ऐकून सोबत असलेले व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर व उपस्थित सर्वजण क्षणभर थबकलेचं, त्यावेळी नाना म्हणाले, हसन माझा जवळचा दोस्त आहे रे... गैरसमज करून घेऊ नका, तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला, मी हसन... हसन... म्हणत.. म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली, असा किस्साही नानांनी यावेळी सांगितला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफNana Patekarनाना पाटेकर