शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील मोबाईलप्रकरणी आणखी संशयितांची नावे पुढे येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 10:27 IST

Jail Crimenews Kolhapur-कळंबा मध्‍यवर्ती कारागृहातील झडतीवेळी दोन मोबाईल व सीमकार्ड मिळाल्‍याप्रकरणी पाचजणांविरोधात पोलिसांत गुन्‍हा दाखल आहे. त्यामध्ये तपासात आणखी संशयितांची नावे निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी कारागृहात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

ठळक मुद्देपोलिसांनी केला कारागृहात पंचनामा सीमकार्डवरील कॉल डिटेल्सची मागणी करणार

कोल्हापूर : कळंबा मध्‍यवर्ती कारागृहातील झडतीवेळी दोन मोबाईल व सीमकार्ड मिळाल्‍याप्रकरणी पाचजणांविरोधात पोलिसांत गुन्‍हा दाखल आहे. त्यामध्ये तपासात आणखी संशयितांची नावे निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी कारागृहात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.कळंबा कारागृहातील सीसीटीव्‍ही फुटेज व कैद्यांच्या संशयास्पद हालचालींनुसार कारागृह प्रशासनाने मंगळवारी अचानक झडती घेतली. यावेळी दुधाच्‍या पिशवीतून शौचालयात लपवलेला तसेच अक्षय गिरी या बंदीने लपवलेले मोबाईल मिळाले. याप्रकरणी अभिमान विठ्ठल माने, विकास रामअवतार खंडेलवाल, शुक्रराज पांडुरंग घाडगे, अभि ऊर्फ युवराज मोहनराव महाडिक (सर्व सध्‍या कळंबा कारागृह) या मोक्कातील कारागृहात असणाऱ्या संशयितांवर गुन्‍हे दाखल केले. बुधवारी कारागृह प्रशासनाने बरॅकमधील इतर बंदींची तसेच वॉर्डनकडे चौकशी केली.मोबाईल कंपनीकडे कॉल डिटेल्सची मागणीकारागृहात सापडलेल्या सीमकार्डचा वापर पाचही संशयित करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्या सीमकार्डवरील कॉल डिटेल्सची मागणी संबंधित कंपनीकडे करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. ते डिटेल्स येण्यासाठी किमान तीन-चार दिवसांत उपलब्ध होतील. शिवाय, कारागृहातील संशयित आरोपींना तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केली.

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस