शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या हव्यासापोटी वृद्ध महिलेचा खून, कोल्हापुरातील म्हांळुगे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:07 IST

गावातील मंदिरात देवदर्शानासाठी गेल्या होत्या. अन् झाल्या होत्या बेपत्ता

चुये : सोन्याच्या हव्यासापोटी म्हांळगे ता. करवीर येथील वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना काल, रविवारी (दि.४) उघडकीस आली. लक्ष्मी एकनाथ पाटील (वय ७५) असे या वृद्ध मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना इस्पुर्ली पोलिसांनी अटक केली आहे.शंकर दत्तू पाटील (वय ६५ ), बच्चाराम शंकर पाटील (४५ ) वेदान्त बच्चाराम पाटील (२० तिघेही रा. म्हाळुंगे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. वृद्धेच्या अंगावरील सात तोळे सोन्यासाठी हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.लक्ष्मी एकनाथ पाटील या बारा दिवसांपूर्वी गावातील मंदिरात देवदर्शानासाठी गेल्या होत्या. त्या परत घरी आल्या नसल्यामुळे आई बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा हिंदृराव पाटील यांनी इस्पूर्ली पोलिसांत दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तिघे या महिलेला कारमधून घेवून जात असल्याचे दिसून आले.

सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित तिघांना ताब्यात घेतल्यानंतर लक्ष्मी पाटील यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. म्हांळूगे येथीलच ओजाबा, मुलगा, व नातू या तिघांनी मिळून खून केला. तशी कबूली त्यांनी पोलिसांत दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस