शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जनसाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:25 PM

घरगुती गणपती विसर्जन व अनंतचतुर्दशीदिवशी दान केलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यासाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार आहे. वर्कशॉप विभागाने तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे.

ठळक मुद्देगणेशमूर्ती, निर्माल्य विसर्जनसाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार वर्कशॉप विभागाकडून निविदा प्रसिद्ध

कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जन व अनंतचतुर्दशीदिवशी दान केलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यासाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार आहे. वर्कशॉप विभागाने तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे.कोल्हापूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पंचगंगा नदी, रंकाळा तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन दरवर्षी गणेशमूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करते. यासाठी शहरात ठिकठिकाणी विसर्जन कुंड उभारले जातात.

घरगुती गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीदिवशी महापालिकेकडून दान केलेल्या मूर्ती संकलित करून इराणी खण येथे विसर्जित केल्या जातात; तर निर्माल्य अवनि, एकटी या संस्थांकडे खतनिर्मिती प्रकल्पासाठी देते.शहरातील विसर्जन कुंड, पंचगंगा नदी, रंकाळा तलाव येथे संकलित झालेल्या मूर्ती, निर्माल्य विसर्जन ठिकाणी नेण्याकरिता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महापालिकेने २२० ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्कशॉप विभागाकडून याची निविदाही प्रसिद्ध केली आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर