शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

मुंबईतील पावसामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसला तीन तास उशीर, कोयना एक्स्प्रेसही एक तास उशिरा धावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:06 IST

कोल्हापूर : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या जाेरदार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले. मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस ...

कोल्हापूर : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या जाेरदार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल तीन तास उशिराने कोल्हापुरात पोहोचली. बुधवारी रात्री ८ वाजता मुंबईतून महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूरकडे रवाना होणार होती. मात्र, दादरसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. परिणामी, मुंबईतील रेल्वे वाहतूक कोलमडली. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री उशिराने कोल्हापूरकडे रवाना झाली. गुरुवारी सकाळी ही रेल्वे ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, मुंबईतूनच उशिरा निघाल्याने ही रेल्वे कोल्हापुरात १०:२५ ला पोहोचली. पावसामुळे कोयना एक्स्प्रेसही एक तास उशिरा धावली. बुधवारी रात्री पुण्यातही ढगफुटीसदृश पाऊस झाला. याचाही परिणाम रेल्वेगाड्यांच्या वेगावर झाला. कोल्हापूर-पुणे या मार्गावरील रेल्वेसेवा मात्र सुरळीतपणे सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईrailwayरेल्वे