शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेश बंदी, कोगनोळी सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:52 IST

कोगनोळी फाटा परिसरात पोलिस छावणीचे स्वरूप

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी :  सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावला जाणार होते. याबाबत माहिती कळताच कर्नाटकने ताबडतोब त्यांना बेळगाव प्रवेश बंदी लागू करण्यात आली. बंदी लागू केली असतानाही माने हे बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील याला अटकाव म्हणून महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी फाटा परिसरात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यामध्ये कर्नाटकसह महाराष्ट्रातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांना अभिवादन करण्यासाठी सीमा भागामध्ये १७ जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. यासाठी सीमा भागासह महाराष्ट्रातील अनेक नेते बेळगावमध्ये उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव मधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे जाहीर केले होते. याची माहिती कळताच ताबडतोब कर्नाटक प्रशासनाने रात्री उशिरा त्याना बेळगाव प्रवेश बंदी लागू केली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे दूधगंगा नदी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र