संशयित कैद्यांचा ताबा घेण्यासाठी हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:25+5:302020-12-05T04:56:25+5:30
खूनप्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा नोंदविला आहे, पोलिसांनी गुरुवारी पुन्हा कारागृहात जाऊन काही कैद्यांची तसेच संशयित कैद्यांची चौकशी केली तसेच ...

संशयित कैद्यांचा ताबा घेण्यासाठी हालचाली
खूनप्रकरणी दोघा संशयितांवर गुन्हा नोंदविला आहे, पोलिसांनी गुरुवारी पुन्हा कारागृहात जाऊन काही कैद्यांची तसेच संशयित कैद्यांची चौकशी केली तसेच संशयितांचा ताबा मिळविण्यासाठी प्रक्रियाही त्यांनी सुरू केली आहे.
(तानाजी)