शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या आकस्मित मृत्यूने गावात पसरली शोककळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:33 IST

Death of Kid : येथील ठेकेदार बापूसो जयसिंग खोराटे यांचा नातू व रणजित बापूसो खोराटे यांचा मुलगा वेदांत याच्या काल रात्री अचानक सौम्य स्वरुपात पोटात दुखू लागले.

सरवडे : येथील वेदांत रणजित खोराटे या साडेचार वर्षांच्या बालकाचा दिवाळी सणातच काल शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. शांत चपळ अशा वेदांतच्या मृत्यूने गावासह परिसरात मनाला चटका लावणारा ठरला. जिव्हाळा लावलेल्या वेदांतच्या  अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

येथील ठेकेदार बापूसो जयसिंग खोराटे यांचा नातू व रणजित बापूसो खोराटे यांचा मुलगा वेदांत याच्या काल रात्री अचानक सौम्य स्वरुपात पोटात दुखू लागले. त्याला तात्काळ दवाखान्यात नेले. औषधे घेतल्यानंतर त्याला बरे वाटले. त्यानंतर तो खेळू लागला. तर फटाकेही वाजवले. रात्री तो नेहमी प्रमाणे झोपी गेला. परंतु पहाटे तीनच्या सुमारास तो अस्वस्थ झाला.

उपचारासाठी त्याला मुरगूड येथे नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तो मृत घोषित केले. लहान मुले मोबाईल पहाण्यात गुंग असताना वेदांत सायकल फिरवणे,बालमित्रांना घेऊन नेहमीच मातीतील खेळ खेळत असे तर गाय,म्हैस बैल यांच्यां जवळ जाणे त्यांना फिरवणे असा छंद त्याला होता. कायम हसत खेळत असणार्‍या वेदांतचा छोट्याश्या दुखण्याने अचानकपणे त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.    त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, पणजी,आत्या व मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार ८ नोव्हेंबर रोजी आहे.

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर